धन्यवाद ....आभार....कृतज्ञता
फेसबुकच्या माध्यमामुळे अनेकजण अनेक मार्गांनी एकमेकांच्या जवळ येतात आणि आपले अस्तित्व सिद्ध करतात.मी पण याला अपवाद नाहीये.अनेक मित्र,परिचित आणि हितचिंतक(सुद्धा) रोज नवनवीन लेख,कविता,चुटके,चारोळ्या,विनोद ,सुभाषिते,शुभेच्छा,
पोस्ट करतात आणि मलाही त्यातले बरेचसे आवडते.आवडल्यावर मग मला स्वस्थ बसवत नाही."(अधिक)शहाणे करावे सकल जन"ह्या विचाराने मी ते शेअर,लाईक करतो.परिणामी अन...ेकांच्या शुभेच्छा,आभाराच्या comments,मलाच येतात .वास्तविक कर्ताकरविता दुसराच असतो.मी फक्त पोस्टमन आणि कुरियरवाल्याचे काम करतो.फरक एवढाच असतो मी शेअर केलेल्या चौकटीवर माझी एक हेडिंग ची टिकली लावतो. आणि "ये हृदयीचे ते हृदयी "करतो.खरतर ह्या सर्वांचे श्रेय माझ्या ह्या फेसबुकमित्रांनाच आहे.त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद,आभार आणि माझी जाहीर कृतज्ञता व्यक्त करतो. आता मी अमेरिकेत दिवसभर करतो काय ह्याचे आयते उत्तर सर्वांना मिळेल. शुभप्रभात
फेसबुकच्या माध्यमामुळे अनेकजण अनेक मार्गांनी एकमेकांच्या जवळ येतात आणि आपले अस्तित्व सिद्ध करतात.मी पण याला अपवाद नाहीये.अनेक मित्र,परिचित आणि हितचिंतक(सुद्धा) रोज नवनवीन लेख,कविता,चुटके,चारोळ्या,विनोद
पोस्ट करतात आणि मलाही त्यातले बरेचसे आवडते.आवडल्यावर मग मला स्वस्थ बसवत नाही."(अधिक)शहाणे करावे सकल जन"ह्या विचाराने मी ते शेअर,लाईक करतो.परिणामी अन...ेकांच्या शुभेच्छा,आभाराच्या comments,मलाच येतात .वास्तविक कर्ताकरविता दुसराच असतो.मी फक्त पोस्टमन आणि कुरियरवाल्याचे काम करतो.फरक एवढाच असतो मी शेअर केलेल्या चौकटीवर माझी एक हेडिंग ची टिकली लावतो. आणि "ये हृदयीचे ते हृदयी "करतो.खरतर ह्या सर्वांचे श्रेय माझ्या ह्या फेसबुकमित्रांनाच आहे.त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद,आभार आणि माझी जाहीर कृतज्ञता व्यक्त करतो. आता मी अमेरिकेत दिवसभर करतो काय ह्याचे आयते उत्तर सर्वांना मिळेल. शुभप्रभात
No comments:
Post a Comment