शुभ प्रभात: माझे बँकेतील सहकारी मित्र श्री पी.के.देवधर ह्यांनी एका कविसंमेलनात एक चार ओळींची कविता सदर करून पारितोषिक मिळवले होते.ती कविता माझ्या मित्रांना कळवावी म्हणून हा प्रपंच :/-=ही आता 'डे"ची करामत (जीवनातील एक प्रसंग )
सांबार संपलेले आता वडे कशाला?
तोंडात नाही दात आता विडे कशाला?
भांडून गांजलेशी आता गडे कशाला?
गेली निघून वेळ आता रडे कशाला?
(टाळ्या वाजवून दाद दिलीत तर मोठ्याने वाजवा म्हणजे कवीलाही ऐकू जातील
सांबार संपलेले आता वडे कशाला?
तोंडात नाही दात आता विडे कशाला?
भांडून गांजलेशी आता गडे कशाला?
गेली निघून वेळ आता रडे कशाला?
(टाळ्या वाजवून दाद दिलीत तर मोठ्याने वाजवा म्हणजे कवीलाही ऐकू जातील
No comments:
Post a Comment