Thursday, February 27, 2014

रतीब ....
सुधारित वचन

जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱयांसी दयावे

अधिक शहाणे करावे सकल रसिक जन फेस्बूकावरी

पु.ल.उवाच

"आम्हाला आमच्या मास्तरांनी इतिहास कधी शिकवलाच नाही त्यांनी फक्त इतिहासाची साले काढली"

शुभप्रभात

No comments:

Post a Comment