अत्रे उवाच :"' जुलमी राजसत्तेला महाराष्ट्र कधी भ्याला नाही आणि कधी भिनारहि नाही खुनी राघोबादादाला देहांत प्रायशिताखेरीज दुसरे प्राय् शित्तच नाही असे त्याच्या तोंडावर सांगणाऱ्या राम्शास्त्र्यांचे आम्ही वंशज आहोत आमचे खून करणाऱ्या आमच्या राज्यकर्त्यांना आज आम्ही तेच सांगू." १३ ऑगस्ट १९५८
No comments:
Post a Comment