NDIA BOOK OF RECORDS
(National Record )2016 edition
आचार्य अत्रे साहित्य दर्शन - 42 नोंद (Record)...

फेसबुक वरील सर्व मित्रानो तुम्हा सर्वांना कळविण्यास मला आनंद होतो की माझ्या आतापर्यंत आयोजित केलेल्या 42 अत्रे प्रदर्शनांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स ह्या संस्थेने त्यांच्या २०१६ आवृतीसाठी (edition) घेतली आहे. कालच मला e-mail द्वारे त्यांनी कळविले आहे.(MOST EXHIBITIONS ON LITERATURE AND WORKS OF A PERSON)
2009 मध्ये लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्सने 30 प्रदर्शनांची नोंद घेतली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी मी GUINNESS WORLD OF RECORDS ह्या जागतिक संस्थेच्या शिखराला नाही तरी गाभा-याला /पाय-यांना शिवून परतलो.माझ्या उपक्रमाची GWRने पण त्यांच्या दप्तरी घेतली आहे.आणि आज IBR ह्या संस्थेनेहि नोंद घेतल्याचा आनंद आहे.पुढील काही
दिवसातच Certificate,Badge,Memento,IBR Book इ.पेपर्स/वस्तू मला मिळतील.तेंव्हा मी फेसबुक द्वारे आपल्याशी संपर्क साधणार आहेच.तूर्त एवढेच.
तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आहेत म्हणूनच सर्व शक्य झाले हे मला विसरता येत नाही.
शुभप्रभात २७ नोहेम्बर २०१५ #@#@#@#@#@#@#@#@#@#@#@#@#@#@#@

आचार्य अत्रे साहित्य दर्शन
ReplyDelete